Wednesday, August 20, 2025 08:27:11 PM
दिल्लीत तब्बल 27 वर्षांनी भाजपाचा विजय झाला असून 70 पैकी 48 जागा जिंकत भाजपाने बहुमत गाठले. त्यानंतर आता भाजपचे नेते पश्चिम बंगालमध्येही 2026 च्या विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असे म्हणत आहेत.
Jai Maharashtra News
2025-02-09 12:42:48
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.
Apeksha Bhandare
2025-02-08 16:11:24
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
2025-02-08 15:13:43
Rohit Pawar : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीतील पक्ष आणि नेते पारंपरिक पद्धतीने निवडणूक लढवत असल्याबद्दल खंत व्यक्त केली.
2025-02-08 14:26:46
Delhi Election Result 2025: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्यानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला.
2025-02-08 13:16:36
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे.
, Jai Maharashtra News
2025-02-08 13:05:23
भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी आग्नेय दिल्लीतील जंगपुरा येथे झालेल्या चुरशीच्या लढाईत आप नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा दारुण पराभव केला.
2025-02-08 12:57:30
Delhi Election Result: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
2025-02-08 12:14:28
दिल्ली सरकारमधील तीन मोठे नेते निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र कुमार जैन यांची नावे आहेत.
2025-02-08 11:14:43
दिन
घन्टा
मिनेट